मुख्यपृष्ठ / पाककृती / चिजी व्हेज बास्केट

Photo of Cheesy vej basket by Pranali Deshmukh at BetterButter
397
6
0.0(0)
0

चिजी व्हेज बास्केट

Jun-14-2018
Pranali Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चिजी व्हेज बास्केट कृती बद्दल

झटपट काहीतरी हटके खायची इच्छा झाली तर हि रेसिपी उत्तम

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किड्स रेसिपीज
  • इंडियन
  • मायक्रोवेवींग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 6 फ्रेश ब्रेड स्लाइस
  2. 1/2 कप किसलेला चीज
  3. 1 शिमला मिरची कापून
  4. 1 गाजर कापून
  5. 1 कांदा कापून
  6. 1 tbs चिली फ्लेक्स
  7. टोमॅटो सॉस 2 tbs
  8. 1 tbs मीर पूड
  9. 1 tbs ऑरिगेनो
  10. बटर 1 tbs

सूचना

  1. ब्रेड लाटून घ्या आणि वरून वाटी ठेवून गोल कापून घ्या .
  2. मायक्रोवेह 180° 5 मिनिट प्रीहीट करा
  3. मधल्या वेळेत मफिन ट्रे ला बटरनी ग्रीसिंग करा
  4. ट्रे मध्ये स्लाइस ठेवा .
  5. एका बाउल मध्ये सर्व भाज्या टोमॅटो सॉस घालून मिक्स करा
  6. मिक्स भाज्या स्लाईसवसर ठेवा वरून चिली फ्लेक्स ओर्गेनो ,आणि चीज स्प्रेड करा
  7. 10 मिनिट मायक्रोवेव्ह करा
  8. डिलाइटफूल चिजी बास्केट रेडी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर