दह्यातली अरवी मारवाड़ी पद्धती ची | Colocassia roots in yogurt gravy Recipe in Marathi

प्रेषक Renu Chandratre  |  14th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Colocassia roots in yogurt gravy recipe in Marathi,दह्यातली अरवी मारवाड़ी पद्धती ची, Renu Chandratre
दह्यातली अरवी मारवाड़ी पद्धती चीby Renu Chandratre
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

दह्यातली अरवी मारवाड़ी पद्धती ची recipe

दह्यातली अरवी मारवाड़ी पद्धती ची बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Colocassia roots in yogurt gravy Recipe in Marathi )

 • उकलेली अरवी / अरबी १/४ किलो
 • दही १ वाटी
 • तेल फोडनी पुरते
 • मोहरी १/४ चमचा
 • जीरे १/४ चमचा
 • कढ़ी पत्ता ५-८
 • हींग एक चिमुट
 • हिर्वी मिर्ची चे तुकडे २ चमचे
 • हळद पाउडर १/४ चमचा
 • लाल तिखट १/२ चमचा
 • मीठ चवीनुसार
 • कोथिम्बीर सजावटी करता

दह्यातली अरवी मारवाड़ी पद्धती ची | How to make Colocassia roots in yogurt gravy Recipe in Marathi

 1. उकलेल्या अरवीचे काप करुन घ्या
 2. कढ़ईत तेल गरम करा आणि मोहरी, जीरे, मिर्ची आणि कढ़ी पत्ता टाकून फोड़नी तयार करा
 3. हींग, हळद पाउडर, लाल तिखट आणि अरवी चे काप टाकून ज़रा वेळ परतून घ्या
 4. दही फेंटून घ्या आणि भाजीत टाका
 5. मीठ आणि थोड़े पाणी टाकून‌ मिक्स करा आणि उकळून घ्या
 6. कोथिम्बीर नी सजावट करुन लगेच सर्व्ह करा दह्यातली अरवी
 7. पोळी , पराठा आणि भाता सोबत सर्व्ह करा

Reviews for Colocassia roots in yogurt gravy Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo