BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / दह्यातली अरवी मारवाड़ी पद्धती ची

Photo of Colocassia roots in yogurt gravy by Renu Chandratre at BetterButter
0
4
0(0)
0

दह्यातली अरवी मारवाड़ी पद्धती ची

Jun-14-2018
Renu Chandratre
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दह्यातली अरवी मारवाड़ी पद्धती ची कृती बद्दल

आगळी वेगळी अशी, झटपट टेस्टी आणि रुचकर अरवी ची भाजी , मारवाड़ी पद्धती ची

रेसपी टैग

  • सोपी
  • एव्हरी डे
  • राजस्थान
  • सिमरिंग
  • सौटेइंग
  • अकंपनीमेंट
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 2

  1. उकलेली अरवी / अरबी १/४ किलो
  2. दही १ वाटी
  3. तेल फोडनी पुरते
  4. मोहरी १/४ चमचा
  5. जीरे १/४ चमचा
  6. कढ़ी पत्ता ५-८
  7. हींग एक चिमुट
  8. हिर्वी मिर्ची चे तुकडे २ चमचे
  9. हळद पाउडर १/४ चमचा
  10. लाल तिखट १/२ चमचा
  11. मीठ चवीनुसार
  12. कोथिम्बीर सजावटी करता

सूचना

  1. उकलेल्या अरवीचे काप करुन घ्या
  2. कढ़ईत तेल गरम करा आणि मोहरी, जीरे, मिर्ची आणि कढ़ी पत्ता टाकून फोड़नी तयार करा
  3. हींग, हळद पाउडर, लाल तिखट आणि अरवी चे काप टाकून ज़रा वेळ परतून घ्या
  4. दही फेंटून घ्या आणि भाजीत टाका
  5. मीठ आणि थोड़े पाणी टाकून‌ मिक्स करा आणि उकळून घ्या
  6. कोथिम्बीर नी सजावट करुन लगेच सर्व्ह करा दह्यातली अरवी
  7. पोळी , पराठा आणि भाता सोबत सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर