मॅजिक खजूर (डेट)स्वीट | Magic Date Sweet Recipe in Marathi

प्रेषक Sonia Kriplani  |  14th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Magic Date Sweet recipe in Marathi,मॅजिक खजूर (डेट)स्वीट, Sonia Kriplani
मॅजिक खजूर (डेट)स्वीटby Sonia Kriplani
 • तयारी साठी वेळ

  1

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

मॅजिक खजूर (डेट)स्वीट recipe

मॅजिक खजूर (डेट)स्वीट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Magic Date Sweet Recipe in Marathi )

 • 15 ते 20 ओले किवा (सॅफ्ट दुबई)खजूर (
 • काजू बदाम चे तुकडे 100 ग्राम
 • दोन चमचे खशखश
 • गोड लाल कलर चे(चेरी) करवंदे 10 ते 12
 • दूध 2चमचे
 • सुई दोरा

मॅजिक खजूर (डेट)स्वीट | How to make Magic Date Sweet Recipe in Marathi

 1. सर्वात आधी खजूर चे बी काढा ।
 2. तुकडे करून कढईत टाका।
 3. दोन चमचे दूध टाका ।
 4. गरम झाल्यावर मॅश करत राहा।
 5. मंद आचेवर ढवडत राहा।
 6. चांगल्याने फिरवून पाणी सूखे पर्यंत हलवत राहा।
 7. काजु बदामाचे काप टाका
 8. चांगलं गोडा तयार झाल्यावर गॅस बन्द करा
 9. एल्युमिनियम फोइल वर खशखश पसरा
 10. मिश्रण थंड झाल्यावर एल्युमिनियम फाॅइल वर पसरा
 11. लाल करवंदे (चेरी)एका सुई ने दोर्या मध्ये मोत्या सारखे पिरून घ्या।
 12. आता ह्याला पसरलेले खजूर च्या मध्यभागी ठेवा
 13. हळू हळू एल्युमिनियम फोइल खजूर च्या मिश्रण सोबत रोल करत जा
 14. चांगलं घट्ट रोल झाल्यावर फ्रीज मध्ये ठेवा
 15. थंड आणि टाइट झाल्यावर करवंदे चा डोरा खेचून घ्या
 16. आणि हळू हळू सुरी ने लहान लहान तुकडे करा
 17. तयार आहे खजूर ची मॅजिक स्वीट

My Tip:

काप करताना सुरीला तेल लाऊन काप केले तर स्मूथ तुकडे बनतात

Reviews for Magic Date Sweet Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo