BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / मॅजिक खजूर (डेट)स्वीट

Photo of Magic Date Sweet by Sonia Kriplani at BetterButter
0
3
0(0)
0

मॅजिक खजूर (डेट)स्वीट

Jun-14-2018
Sonia Kriplani
1 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मॅजिक खजूर (डेट)स्वीट कृती बद्दल

खजूर आणि

रेसपी टैग

  • व्हेज
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • डेजर्ट
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 4

  1. 15 ते 20 ओले किवा (सॅफ्ट दुबई)खजूर (
  2. काजू बदाम चे तुकडे 100 ग्राम
  3. दोन चमचे खशखश
  4. गोड लाल कलर चे(चेरी) करवंदे 10 ते 12
  5. दूध 2चमचे
  6. सुई दोरा

सूचना

  1. सर्वात आधी खजूर चे बी काढा ।
  2. तुकडे करून कढईत टाका।
  3. दोन चमचे दूध टाका ।
  4. गरम झाल्यावर मॅश करत राहा।
  5. मंद आचेवर ढवडत राहा।
  6. चांगल्याने फिरवून पाणी सूखे पर्यंत हलवत राहा।
  7. काजु बदामाचे काप टाका
  8. चांगलं गोडा तयार झाल्यावर गॅस बन्द करा
  9. एल्युमिनियम फोइल वर खशखश पसरा
  10. मिश्रण थंड झाल्यावर एल्युमिनियम फाॅइल वर पसरा
  11. लाल करवंदे (चेरी)एका सुई ने दोर्या मध्ये मोत्या सारखे पिरून घ्या।
  12. आता ह्याला पसरलेले खजूर च्या मध्यभागी ठेवा
  13. हळू हळू एल्युमिनियम फोइल खजूर च्या मिश्रण सोबत रोल करत जा
  14. चांगलं घट्ट रोल झाल्यावर फ्रीज मध्ये ठेवा
  15. थंड आणि टाइट झाल्यावर करवंदे चा डोरा खेचून घ्या
  16. आणि हळू हळू सुरी ने लहान लहान तुकडे करा
  17. तयार आहे खजूर ची मॅजिक स्वीट

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर