मुख्यपृष्ठ / पाककृती / सिक्रेट ऑम्लेट

Photo of Secreat omlet by Pranali Deshmukh at BetterButter
0
4
0(0)
0

सिक्रेट ऑम्लेट

Jun-14-2018
Pranali Deshmukh
7 मिनिटे
तयारीची वेळ
13 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सिक्रेट ऑम्लेट कृती बद्दल

अगदी झटपट पण जरा बारकाईने सिक्रेट ऑम्लेट हि रेसिपी बनवता येते.

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • मध्यम
  • टिफिन रेसिपीज
  • इंडियन
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 2 अंडी
  2. 1 बारीक चिरलेला कांदा
  3. 2 tbs कोथिंबीर
  4. 1 tbs तिखट
  5. 1/2 tbs हळ्द
  6. मीठ
  7. तेल 2 tbs
  8. गरम मसाला 1 tbs
  9. धने पूड 1 tbs
  10. मळलेली कणिक 2 पोळ्यांची

सूचना

  1. अंडी फोडून एका बाउल मध्ये काढा
  2. त्यामध्ये तेल सोडून सर्व साहित्य मिक्स करा.
  3. तवा ठेवा आणि जरा जाडसर पोळी लाटा
  4. दोन्ही बाजूनी शेकून घ्या
  5. ती जेव्हा फुगायला लागते त्यावेळी चाकूने वरचा पापुद्रा वर उचला आणि अगदी लगेच पोळीच्या मध्ये अंड्याचं मिश्रण भरा.
  6. दोन्ही बाजूनी पोळी तेल सोडून खरपूस भाजून घ्या .अंड्यामुळे पोळी आणखी फुगायला लागेल .
  7. एका प्लेटमध्ये घेऊन चार तुकडे कापा .कोथिंबीर भुरभुरून सॉस सोबत सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर