पालक पनीर बुर्जी | Palak Paneer Burji Recipe in Marathi

प्रेषक Poonam Nikam  |  15th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Palak Paneer Burji recipe in Marathi,पालक पनीर बुर्जी, Poonam Nikam
पालक पनीर बुर्जीby Poonam Nikam
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

4

0

पालक पनीर बुर्जी recipe

पालक पनीर बुर्जी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Palak Paneer Burji Recipe in Marathi )

 • पनीर १०० ग्रॅम
 • पालक १ मोठी वाटी
 • कांदा १
 • लसुन ४-५ पाकळ्या
 • गरम मसाला पावडर १/२ चमचा
 • जीरी पावडर १/२ चमचा
 • हळद
 • मीठ
 • तेल

पालक पनीर बुर्जी | How to make Palak Paneer Burji Recipe in Marathi

 1. पालक साफ करा.धुवुन चीरुन घ्या
 2. पनीरमी घरी काढलेल आहे तुम्ही मार्केट मधुन आणु शकता किंवा घरी बनवु शकता
 3. कांदा,लसुन ,टोमेटो,मीर्ची बिरीक चीरा
 4. आता पॅन गँस वर ठेवा ,त्यात दोन चमचे तेल ओतुन लसुन परतुन घ्या
 5. नंतर कांदा लालसर परता,मीर्ची घाला,टोमेटो टाका एकजीव होई पर्यंत परतत रहा.
 6. गरम मसाला ,जीरी पावडर, हळद मीक्स करा
 7. आता पालक टाका पालक चांगले शीजवुन घ्या
 8. मिठ टाका,मीक्स करा
 9. पनीर घाला एकजीव मीक्स होई पर्यत परता
 10. ५ मीनीटे शीजवा पालक पनीर बुर्जी खायला रेडी!

My Tip:

पनीर— १लीटर दुध तापवत ठेवा दुध गरम झाले की त्यात लींबांचारस टाका ढवळत रहा दुध फाटेलचाळणीत गाळुन फडक्यात गुंडांळुन ठेवा

Reviews for Palak Paneer Burji Recipe in Marathi (0)