Photo of TAKKU by Aditi Bhave at BetterButter
696
5
0.0(0)
0

तक्कू

Jun-16-2018
Aditi Bhave
5 मिनिटे
तयारीची वेळ
12 मिनिटे
कूक वेळ
7 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तक्कू कृती बद्दल

कैरीचे तक्कू

रेसपी टैग

  • पिकलींग
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • लोणचं / चटणी वगैरे
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 7

  1. 1 कैरी
  2. अर्धी वाटी गूळ
  3. 2 चमचे तिखट
  4. मीठ चवीनुसार
  5. तेल, 2 चमचे मोहरी, अर्ध्या चमचा, हिंग- अर्धा चमचा,
  6. लाल तिखट - 2 चमचे

सूचना

  1. कैरी साल काढून किसून घ्यावी. एका बाजूला कढईत तेल गरम करून फोडणी करून घ्यावी. कैरीत गूळ, मिठ, तिखट घालून मिक्स करून घ्यावे. वरून फोडणी घालावी , मिक्स करून घ्यावे. तक्कू तयार आहे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर