कॉर्न पनीर बुर्जी | Corn Paneer Burji Recipe in Marathi

प्रेषक Sunil Chavan  |  16th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Corn Paneer Burji recipe in Marathi,कॉर्न पनीर बुर्जी, Sunil Chavan
कॉर्न पनीर बुर्जीby Sunil Chavan
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

3

0

About Corn Paneer Burji Recipe in Marathi

कॉर्न पनीर बुर्जी recipe

कॉर्न पनीर बुर्जी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Corn Paneer Burji Recipe in Marathi )

 • एका मक्याच्या कणसाचे दाणे
 • ५० ग्रँम पनीर
 • ५० ग्रँम अमुल बटर
 • २ टॉमेटो
 • १ कांदा
 • २ चमचे गाजराचा किस
 • ४ चमचे मटारचे दाणे
 • २ हिरव्या मिरच्या
 • १ चमचा मोहरी
 • ३ चमचे तिखट
 • पाव चमचा हिंग
 • मिठ
 • कडीपत्ता
 • कोथिंबिर

कॉर्न पनीर बुर्जी | How to make Corn Paneer Burji Recipe in Marathi

 1. साहित्य
 2. १ प्रथम मक्याचे दाणे कुकरमध्ये वाफवून घ्या
 3. २ कांदा, टॉमेटो,बारीक चिरून घ्या गाजर किसून घ्या
 4. ३ मक्याचे दाणे मिक्सरला लावून रवाळ वाटून घ्या
 5. ४ कढईत अमुल बटर घेवून तापल्यावर त्यात मोहरी टाका तडतडल्यावर मिरची,कडीपत्ता
 6. ५ त्यात कांदा , टॉमेटो, मटार, गाजर घाला तिखट , घालून झाकण ठेवा
 7. ६ सर्व वस्तू नरम पडल्यावर त्यात वाटलेले मक्याचे दाणे, आणि पनीर किसून घाला
 8. ७ सर्व चांगल मिक्स करा ५ मिनिट झाकण ठेवा
 9. ८ बाऊलमध्य काढून वरून कोथिंबिर घालून सर्व्ह करा

Reviews for Corn Paneer Burji Recipe in Marathi (0)