मुख्यपृष्ठ / पाककृती / झटपट पिज़्ज़ा

Photo of Jhtpat pizza by Archana Vaja at BetterButter
586
3
0.0(0)
0

झटपट पिज़्ज़ा

Jun-16-2018
Archana Vaja
8 मिनिटे
तयारीची वेळ
3 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

झटपट पिज़्ज़ा कृती बद्दल

पिज़्ज़ा आजकाल सर्वानाच फार आवडतो आज आपण कमी वेळात छोट्या भूखेसाठी झटपट पिज़्ज़ा रेसिपी बनवुया ही लहान मुलांना तर आवडतो.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • इटालियन
  • मायक्रोवेवींग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च

साहित्य सर्विंग: 1

  1. १/४कप मैदा
  2. १/८ छोटा चमचा बेकिंग पाउडर
  3. १/१६ छोटा चमचा बेकिंग सोड़ा
  4. १चमचा ओलिव आयल/तेल
  5. 1 चमचा पिज़्ज़ा सॉस
  6. १-२ चीज़ क्यूबस किसलेले
  7. 2-3 चमचे दूध
  8. माइक्रोवेवसेफ कप/बाउल
  9. 1/4 चमचा मीठ
  10. 1 छोटा चमचा हर्ब्स/चिल्ली फलैक्स

सूचना

  1. माइक्रोवेव सेफ कप/बाउल मध्ये मैदा घ्यावा
  2. बेकिंग पाउडर, बेकिंग सोडा,मीठ घालून मिक्स करावे
  3. १ चमचा तेल आणि 3 चमचे दूध घालून पीठासारखे मिक्सचर बनवून घ्यावे.
  4. मिक्सचर नीट पसरवून वर पिज़्ज़ा सॉस आणि चीज़ ऐड करा
  5. हाई पावरवर ३मिनिटासाठी माइक्रोवेव करा
  6. 3 मिनिटात पिज़्ज़ा तयार वरुन हर्ब्स/चिल्ली फलैक्स स्प्रिंकल करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर