पापडचा खूडा | Papdcha khuda Recipe in Marathi

प्रेषक Ujwala Surwade  |  16th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Papdcha khuda recipe in Marathi,पापडचा खूडा, Ujwala Surwade
पापडचा खूडाby Ujwala Surwade
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  5

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

पापडचा खूडा recipe

पापडचा खूडा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Papdcha khuda Recipe in Marathi )

 • उडीद पापड ५
 • तिखट ३ टीस्पून
 • तेल आवडीनुसार

पापडचा खूडा | How to make Papdcha khuda Recipe in Marathi

 1. उडीद पापड गँसवर भाजून घ्या.
 2. भाजलेले पापड हाताने प्लेटमध्ये कुस्करून घ्या
 3. नंतर त्यात तिखट आणि तेल टाकून एकत्र करा.
 4. चपाती सोबत खायला तयार पापडचा खूडा

My Tip:

पापडमध्ये मीठ जास्त असते त्यामुळे पून्हा मीठ घालू नये. मी पापड करताना लसूण घालते. त्यामुळे अजून छान चव येते. करून पहा.,

Reviews for Papdcha khuda Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo