पालकची भजी | Spinach pakoda How to make spinach pakoda recipe in Marathi Recipe in Marathi

प्रेषक Sangeeta Kadam  |  16th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Spinach pakoda How to make spinach pakoda recipe in Marathi recipe in Marathi,पालकची भजी, Sangeeta Kadam
पालकची भजीby Sangeeta Kadam
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

पालकची भजी recipe

पालकची भजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Spinach pakoda How to make spinach pakoda recipe in Marathi Recipe in Marathi )

 • 1. 1 पालकची जुडी
 • 2. 2 मोठे कांदे
 • 3. 3 हीरवी मिरची
 • 4. 1 टी स्पुन लाल तिखट
 • 5. 1/2 टी स्पुन हळद
 • 6. 1 छोटी जुडी कोथिंबीर
 • 7. तळण्यासाठी तेल
 • 8. चवीप्रमाणे मीठ
 • 9. 1 वाटी बेसनपीठ

पालकची भजी | How to make Spinach pakoda How to make spinach pakoda recipe in Marathi Recipe in Marathi

 1. 1. पालक साफ करुन स्वच्छ धुवुन घ्या व कोथिंबीर ही धुवुन घ्या व एका चाळणीत पाणी निथळुन जाऊ दिया.
 2. 2. कांदा ऊभा चिरुन घ्या मिरची बारीक कापा व पालक बारीक चिरुन घ्या कोथिंबीर ही बारीक चिरा. 3. एका बाऊलमध्ये सवँ घाला व त्यात लाल तिखट हळद चवीपुरते मीठ घालुन त्यात 1 वाटी बेसन पीठ टाका व मिक्स करुन थोडावेळ ठेवा. 4. आता गँस ऑनकरुन त्यावर कढई ठेवा व त्यात तेल ओता तेल गरम झाले की त्यात त्यात भजी सोडा व मंद आचेवर खरपुस भजी तळुन घ्या. 5. गरमा गरम पालक भजी तयार आहे प्लेटमध्ये काढुन सॉस व चटणी सोबत सव्हँ करा.

My Tip:

अशीच तुम्ही मेथी, कोबी व कोथिंबीरची ही भजी करु शकता.

Reviews for Spinach pakoda How to make spinach pakoda recipe in Marathi Recipe in Marathi (0)