मांदीली फा्य | Mandili fry Recipe in Marathi

प्रेषक Ujwala Surwade  |  16th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Mandili fry recipe in Marathi,मांदीली फा्य, Ujwala Surwade
मांदीली फा्यby Ujwala Surwade
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

2

0

मांदीली फा्य recipe

मांदीली फा्य बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mandili fry Recipe in Marathi )

 • मांदीली पाव किलो
 • तिखट १चमचा
 • गरम मसाला १टीस्पून
 • आल-लसूण पेस्ट १चमचा
 • मीठ चवीनुसार
 • हळद किंचित
 • हींग आवडत असल्यास चिमूटभर
 • कोकम कींवा लिंबू गरजेनुसार
 • बारीक रवा आवश्यकतेनुसार
 • तेल

मांदीली फा्य | How to make Mandili fry Recipe in Marathi

 1. मांदीलीच्या डोक आणि शेपटीच्या भाग कापून
 2. वरील खवले सुद्धा विळीच्या सहाय्याने काढावे
 3. २/३पाण्याने स्वच्छ धुवून घ्या
 4. एका बाऊलमध्ये मांदीली काढून घ्या
 5. आलं -लसूण पेस्ट, तिखट, गरम मसाला, हींग
 6. हळद ,मीठ, कोकम असल्यास कोकम किंवा
 7. लिंबू असल्यास लिंबू टाकून एकजीव करावे
 8. रवा पण त्यातच टाकावा म्हणजे रवा जळत नाही
 9. गँसवर पँन ठेवून त्यात तेल घालून गरम होऊ द्या
 10. नंतर मांदीली टाकून दोन्ही बाजूंनी छान परतून घ्या
 11. गरमागरम खायला तयार कुरकुरीत मांदीली .

My Tip:

जास्त वेळ मँरिनेट करून ठेवल्यास अजून चविष्ट होते.

Reviews for Mandili fry Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती