मुख्यपृष्ठ / पाककृती / बेंगन फ्राय

Photo of Brinjal fry / Bengan fry by Renu Chandratre at BetterButter
716
5
0.0(0)
0

बेंगन फ्राय

Jun-16-2018
Renu Chandratre
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बेंगन फ्राय कृती बद्दल

रोजच्या जेवणात सोबत वाढा , चमचमीत चविष्ट वांग्याचे झटपट टेस्टी काप

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • वेस्ट  बंगाल
  • शॅलो  फ्रायिंग
  • साईड डिश
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 2

  1. मोठं वांग १
  2. तेल गरजे पुरते
  3. हळद पाउडर, लाल तिखट आणि मीठ चवीनुसार
  4. अमचूर पाउडर चवीनुसार
  5. गरम मसाला थोड़ा सा

सूचना

  1. सर्व प्रथम वांग्याचे गोल गोल रीन्ग / काप कापून घ्या
  2. सर्व मसाले आणि मीट कापां वर भुरभुरा
  3. तव्या वर तेल गरम करा आणि सर्व वांग्या चे काप ठेवा
  4. एकी कडून शीज़ले की दुसर्या बाजूने पण शिजवून घ्या
  5. अधुन मधून परतत रहा
  6. लगेच सर्व्ह करा आणि मज्जा‌ घ्या डिलीशियस बेंगन ‌मसाला चा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर