वाटाणा ढोकळा | Green peas dhokla Recipe in Marathi

प्रेषक Archana Chaudhari  |  17th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Green peas dhokla recipe in Marathi,वाटाणा ढोकळा, Archana Chaudhari
वाटाणा ढोकळाby Archana Chaudhari
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

6

0

वाटाणा ढोकळा recipe

वाटाणा ढोकळा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Green peas dhokla Recipe in Marathi )

 • ताज्या हिरव्या वाटण्याची पेस्ट 1 वाटी
 • जाड रवा 1 वाटी
 • आले आणि हिरवी पेस्ट 1 चमचा
 • दही 1/2वाटी
 • मीठ चवीप्रमाणे
 • इनो सोडा प्लेन 1 चमचा
 • तेल 2 चमचे+फोडणीसाठी 2 चमचे
 • फोडणीसाठी हिंग पाव चमचा
 • मोहरी 1/2 चमचा
 • तीळ 1 चमचा

वाटाणा ढोकळा | How to make Green peas dhokla Recipe in Marathi

 1. रव्यामध्ये दही,हिरव्या वाटाण्याची पेस्ट, आणि थोडे पाणी टाकून 5 मिनिटे भिजत ठेवा
 2. आले मिरचीची पेस्ट,मीठ,2 चमचे तेल टाका.
 3. वाफावण्यासाठी ठेवलेले पाणी उकळी आले की रव्याच्या मिश्रणात सोडा टाकून मिक्स करून घ्या.
 4. वाफवायला 5 मिनिटे ठेवा.
 5. गॅस बंद करून गार झाल्यावर वरून फोडणी टका.
 6. टोमॅटो सॉस बरोबर खा.

My Tip:

ढोकळा कापताना सूरी पाण्यात बुडवून घ्या. तुम्ही या प्रमाणे पालक,बीट,कॉर्न चे ढोकळे बनवू शकता.

Reviews for Green peas dhokla Recipe in Marathi (0)