माइक्रोनी चार्ट | Macroni chat Recipe in Marathi

प्रेषक Rohini Rathi  |  17th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Macroni chat recipe in Marathi,माइक्रोनी चार्ट, Rohini Rathi
माइक्रोनी चार्टby Rohini Rathi
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  5

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

माइक्रोनी चार्ट recipe

माइक्रोनी चार्ट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Macroni chat Recipe in Marathi )

 • मॅक्रोनी एक कप
 • बारीक चिरलेला कांदा
 • बारीक चिरलेला टोमॅटो एक
 • बारीक चिरलेली कैरी अर्धा
 • लाल मिरची पावडर अर्धा टी स्पून
 • चाट मसाला अर्धा टी स्पून
 • बारीक चिरलेली हिरवी मिरची एक
 • मीठ चवीनुसार
 • बारीक केलेली कोथिंबीर
 • बारीक शेव अर्धाकप
 • टोमॅटो सॉस अर्धा चमचा
 • चिंचेची चटणी एक टी स्पून

माइक्रोनी चार्ट | How to make Macroni chat Recipe in Marathi

 1. सर्वप्रथम पाणी उकळून मॅक्रोनी शिजवून घ्यावी
 2. चाळणीत काढून पाणी निथळून घ्यावे
 3. एका बाउल मध्ये उकडलेली मॅकरोनी घालून त्यात लाल मिरची चाट मसाला हिरवी मिरची स्वादानुसार मीठ व सॉस व चिंचेची चटणी चिरलेला कांदा टोमॅटो कैरी घालून घ्यावी
 4. सर्व मिश्रण एकजीव करून घ्यावे
 5. सर्व्हिंग बाऊलमध्ये घालून वरून शेव घालून सर्व करावी
 6. अशाप्रकारे झटपट मॅक्रोनी चार्ट तयार आहे

Reviews for Macroni chat Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती