आलू रॅप | Alu wrap Recipe in Marathi

प्रेषक Rohini Rathi  |  17th Jun 2018  |  
5 from 1 review Rate It!
 • Alu wrap recipe in Marathi,आलू रॅप, Rohini Rathi
आलू रॅपby Rohini Rathi
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  12

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

3

1

आलू रॅप recipe

आलू रॅप बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Alu wrap Recipe in Marathi )

 • आवरणासाठी
 • मैदा एक कप
 • मीठ चवीनुसार
 • पाणी एक कप
 • स्टफिंग साठी
 • उकडलेले बटाटे चार
 • बारीक चिरलेला कांदा एक
 • बारीक चिरलेली हिरवी मिरची
 • हळदी अर्धा टी स्पून
 • तेल एक टेबल स्पून
 • मोहरी जिरे हिंग फोडणीसाठी
 • चवीनुसार मीठ
 • चार टेबलस्पून तेल तळण्यासाठी

आलू रॅप | How to make Alu wrap Recipe in Marathi

 1. सर्वप्रथम मैदा पाणी व मीठ यांचे बेटर बनवून घ्यावे
 2. नॉनस्टिक पॅन गरम करून बॅटरी चे छोटे छोटे डोसे बनवून घ्यावे
 3. अशा तऱ्हेने सर्व रेप बनवून
 4. आतील स्टफिंग साठी कढईत तेल गरम करून जिरे मोहरी हिंगाची फोडणी घालावी
 5. बारीक चिरलेला कांदा हिरवी मिरची घालून मिश्रण परतून घ्यावे
 6. हळद व कुस्करलेला बटाटा व चवीनुसार मीठ घालून स्टफिंग बनवून घ्यावी
 7. तयार रॅप एका प्लेटमध्ये ठेवून मध्यभागी स्टफिंग भरून घ्यावी
 8. दोन्ही बाजूने मध्यभागी दुमडून दोन्ही दोन्ही बाजूने बंद करून घ्यावे
 9. नॉनस्टिक पॅनमध्ये तेल गरम करून तयार राप शालो फ्राय करून घ्यावे
 10. टोमॅटो केचप बरोबर आलू रॅप वाढावा .

My Tip:

आलू ऐवजी दुसऱ्या पालेभाज्या घातल्या तरीही चविष्ट लागतात

Reviews for Alu wrap Recipe in Marathi (1)

Pranali Deshmukh5 months ago

Awesome
Reply