Photo of Palak paneer paratha by Sneha Kasat at BetterButter
1111
5
0.0(1)
0

Palak paneer paratha

Jun-17-2018
Sneha Kasat
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 10 ते 12 पालकाची पाने
  2. 2 ते 3 हिरव्या मिरच्या
  3. 5 ते 6 लसुण पाकळ्या
  4. पनीर 100 ग्रँम
  5. गव्हाचे पीठ 1 वाटी
  6. तेल 2 ते 3 टेबलस्पून
  7. चाट मसाला 1 टेबलस्पून
  8. मीठ चवीनुसार
  9. तूप किंवा बटर पराठ्यांना लावयला

सूचना

  1. पालकाची पाने धुवून घ्या
  2. धुतलेली पालकाची पाने, हिरव्या मिरच्या व लसुण ची मिक्सरला पेस्ट करून घ्या
  3. गव्हाच्या पिठामध्ये तेलाचे माेहन, तयार केलेली पेस्ट व चवीनुसार मीठ घालुन नेहमी सारखे पीठ मळून घ्या
  4. पनीर किसुन त्यात चाट मसाला व मीठ घालून मिक्स करून घ्या
  5. तयार पिठाची पारी करून पुरण भरतो त्या प्रमाणे किसलेले पनीर भरून पराठा लाटून तव्यावर तूप किंवा बटर लावुन खमंग भाजुन घ्या
  6. खाण्यासाठी तयार आहे पालक पनीर पराठा

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nayana Palav
Jun-17-2018
Nayana Palav   Jun-17-2018

Wow

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर