378
2
3.0(0)
0

Sweet Potato Poli

Jun-17-2018
Priti Tara
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • सोपी
  • फेस्टिव
  • पॅन फ्रायिंग

साहित्य सर्विंग: 4

  1. कणीक,रताळी,गुळ,वेलदोडे,थोडे मीठ, २-३चमचे तेल, साजुक तूप

सूचना

  1. शिजलेले रताळे, गूळ, वेलदोडे आणि किंचित मीठ असे एकत्र करून सारण बनवून घ्यावे. कणकेचा गोळा लाटून त्यात हे सारण भरून हलक्या हाताने पोळी लाटून घ्यावी आणि खरपुस भाजून गरम गरम साजुक तुपासोबत खायला द्यावी.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर