फणसाची कोफ्ता करी | Jackfriut kofta curry Recipe in Marathi

प्रेषक Maya Ghuse  |  17th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Jackfriut kofta curry recipe in Marathi,फणसाची कोफ्ता करी, Maya Ghuse
फणसाची कोफ्ता करीby Maya Ghuse
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

फणसाची कोफ्ता करी recipe

फणसाची कोफ्ता करी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Jackfriut kofta curry Recipe in Marathi )

 • फणस बी नसलेले 2 वाट्या
 • कॉर्नफ़्लेावर पावडर 3 चमचे
 • आलं लसूण पेस्ट 1 चमचा
 • हळदं 1 चमचा
 • तिखट 3 चमचे
 • गरम मसाला 1 चमचा
 • काजू 2 चमचे
 • मगज बी 2 चमचे
 • टमाटे पेस्ट अर्धी वाटी
 • मीठ चवीनुसार
 • तेल 3 वाट्या
 • लवंग 2
 • काळी मिरे 5-6
 • तेजपत्ता
 • दालचीनी तुकडा 2इंच
 • विलायची फोडू

फणसाची कोफ्ता करी | How to make Jackfriut kofta curry Recipe in Marathi

 1. फणस कुकरमध्ये लावून शिजवले, स्मैश केले ,कॉर्नफ़्लेावर पावडर, तिखट ,हळदं ,मीठ टाकून मिसळून घेतलं
 2. कोफ्ता बनवून तळून घेतले
 3. कढईत तेल तापवून त्यात जिरं-मोहरी ,तेजपत्ता, विलायची, काळी मिरे, दालचीनी, लवंग टाकून परतले
 4. काजू, मगजची पेस्ट बनवून ती त्यात टाकून परतली, आलं लसूण पेस्ट, तिखट ,हळदं ,धना पावडर गरम मसाला, मीठ टाकून मिसळून घेतलं
 5. टमाटे चिरून टाकले,
 6. तेल सूटू लागल्यावर गरम पाणी टाकून उकळवून घेतले वरून कोथिंबीर घातली
 7. सर्व्ह करायच्या वेळी करीत कोफ्ता घालून सर्व्ह केले

My Tip:

सर्व्ह करतांना कोफ्ते करीत टाकावे

Reviews for Jackfriut kofta curry Recipe in Marathi (0)