खोबरा लाडू | Khobra Ladoo Recipe in Marathi

प्रेषक Maya Ghuse  |  17th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Khobra Ladoo recipe in Marathi,खोबरा लाडू, Maya Ghuse
खोबरा लाडूby Maya Ghuse
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

0

खोबरा लाडू recipe

खोबरा लाडू बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Khobra Ladoo Recipe in Marathi )

  • खोबरा किस दिड वाटी
  • साखर अर्धी वाटी
  • दूध पावडर अर्धी वाटी
  • दूध 4 चमचे
  • विलायची पावडर अर्धा चमचा
  • काजू बदामाचे तूकडे आवडीनुसार

खोबरा लाडू | How to make Khobra Ladoo Recipe in Marathi

  1. खोबरा किस, पिठीसाखर, दूध पावडर, विलायची पावडर,चारोळी मिसळवली
  2. दूध चमच्याने टाकून मिसळून घेतलं
  3. लाडू वळून घेतले काजूचे तूकडे घालून सर्व्ह केले

My Tip:

दूधात केसर टाकू शकता

Reviews for Khobra Ladoo Recipe in Marathi (0)