BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / ड्राय फ्रुट्स पुलाव

Photo of Dry Fruits Pulav by Poonam Nikam at BetterButter
0
6
0(0)
0

ड्राय फ्रुट्स पुलाव

Jun-17-2018
Poonam Nikam
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ड्राय फ्रुट्स पुलाव कृती बद्दल

..

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बासमती तांदुळ १००-१५० ग्रॅम
  2. काजु
  3. बदाम
  4. वेलची १-२
  5. दालचीनी १
  6. लवंग १-२
  7. मीर १-२
  8. तेजपत्ता १-२
  9. मीठ
  10. तुप

सूचना

  1. बासमती तांदुळ १० मीनीट भीजत ठेवा
  2. कुकर मद्धे तुप घाला
  3. त्यातच तेजपत्ता, लवंग,दालचीनी,मीर टाका परता
  4. आता मनुके काजु ,बदाम, परता
  5. वरीन बिसमती तादुंळ टाका मिक्स करा
  6. मिठ टाकुन , १ ते दीढ ग्लास पाणी ओतामिक्स करा
  7. झाकन लावुन २-३ शिट्या द्या
  8. कुकर थंड झाल्यावर केसर टाका आणि खायला द्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर