मुख्यपृष्ठ / पाककृती / मुरमुऱ्या च्या वड्या

Photo of Pufed rice bar by Jayshree Bhawalkar at BetterButter
160
4
0.0(0)
0

मुरमुऱ्या च्या वड्या

Jun-17-2018
Jayshree Bhawalkar
2 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मुरमुऱ्या च्या वड्या कृती बद्दल

ही डिश भारतातील पारंपरिक रेसिपी आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 वाटी मुरमुरे
  2. 3/4 वाटी साखर

सूचना

  1. सगळे साहित्य एका जागी ठेवा.
  2. एका पॅन मध्ये साखर घालून मंद आंचे वर ठेवा ह्याला हलवायचे नाही .
  3. साखर वितळ्याला लागली
  4. आता साखरे ला सोनेरी रंग यायला लागला कि थोडं पॅन हलवा
  5. साखर वितळलेली कि पाण्यात एक थेंब घाला कडक गोळी झाली पाहिजे
  6. आता ह्यात मुरमुरे घालून नीट मिक्स करा
  7. एका ग्रीस केलेल्या प्लेट मध्ये सेट व्हायला ठेवा
  8. 2 -3 मिनिटांनी बार कापून सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर