मुख्यपृष्ठ / पाककृती / टोमॅटोचे भरीत

Photo of Roasted tomato chatni by archana chaudhari at BetterButter
449
3
0.0(0)
0

टोमॅटोचे भरीत

Jun-17-2018
archana chaudhari
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

टोमॅटोचे भरीत कृती बद्दल

तोंडीलावण्या साठी पटकन आणि चटकदार होणारा पदार्थ.

रेसपी टैग

  • सोपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. टोमॅटो 3
  2. हिरवी मिरची 4
  3. लसूण 8 पाकळ्या
  4. कोथिंबीर 1 वाटी बारीक चिरलेली(तुम्ही कमी घेऊ शकता)
  5. लिंबू 1/2
  6. कांदा 1 मध्यम बारीक चिरलेला
  7. मीठ चवीनुसार

सूचना

  1. टोमॅटो गॅसवर बाजून घ्या.
  2. एका ताटात सगळे साहित्याची तयारी करून ठेवा.
  3. टोमॅटोची साले काढून लिंबू सोडून सगळे मिक्सरमधून जाडसर वाटून घ्या.
  4. लिंबू पिळा.
  5. चटपटीत टोमॅटो भरीत तयार आहे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर