खजूर, अक्रोड आणि रोल ओट्स चे त्रिगुणी बाईट्स | Dates,Walnuts,Roll Oats Healty bites Recipe in Marathi

प्रेषक Archana Chaudhari  |  17th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Dates,Walnuts,Roll Oats Healty bites recipe in Marathi,खजूर, अक्रोड आणि रोल ओट्स चे त्रिगुणी बाईट्स, Archana Chaudhari
खजूर, अक्रोड आणि रोल ओट्स चे त्रिगुणी बाईट्सby Archana Chaudhari
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  5

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

2

0

About Dates,Walnuts,Roll Oats Healty bites Recipe in Marathi

खजूर, अक्रोड आणि रोल ओट्स चे त्रिगुणी बाईट्स recipe

खजूर, अक्रोड आणि रोल ओट्स चे त्रिगुणी बाईट्स बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Dates,Walnuts,Roll Oats Healty bites Recipe in Marathi )

 • काळे खजूर 2 वाटी(बी काढून घेतलेले)
 • अक्रोड 1 वाटी (भाजून घेतलेले)
 • रोल ओट्स(भाजून घेतलेले)

खजूर, अक्रोड आणि रोल ओट्स चे त्रिगुणी बाईट्स | How to make Dates,Walnuts,Roll Oats Healty bites Recipe in Marathi

 1. सगळे साहित्य तयार ठेवा.
 2. ओट्स गरम असतांनाच सगळे साहित्य मिक्सर मधून फरवा...
 3. हव्या त्या आकाराचे बाईट्स बनवा.

My Tip:

आवडीचे ड्रायफ्रूट तुम्ही टाकू शकता.

Reviews for Dates,Walnuts,Roll Oats Healty bites Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo