मुख्यपृष्ठ / पाककृती / खजूर, अक्रोड आणि रोल ओट्स चे त्रिगुणी बाईट्स

Photo of Dates,Walnuts,Roll Oats Healty bites by archana chaudhari at BetterButter
662
3
0.0(0)
0

खजूर, अक्रोड आणि रोल ओट्स चे त्रिगुणी बाईट्स

Jun-17-2018
archana chaudhari
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खजूर, अक्रोड आणि रोल ओट्स चे त्रिगुणी बाईट्स कृती बद्दल

मुलांच्या शाळा सुरू झाल्या आहेत,म्हणून सकाळी किंवा लहान डब्यात देण्यासाठी अतिशय पौष्टीक पदार्थ मला आज सुचला आहे.मोठयांसाठी पण उत्तम आहे.

रेसपी टैग

  • सोपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. काळे खजूर 2 वाटी(बी काढून घेतलेले)
  2. अक्रोड 1 वाटी (भाजून घेतलेले)
  3. रोल ओट्स(भाजून घेतलेले)

सूचना

  1. सगळे साहित्य तयार ठेवा.
  2. ओट्स गरम असतांनाच सगळे साहित्य मिक्सर मधून फरवा...
  3. हव्या त्या आकाराचे बाईट्स बनवा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर