मुख्यपृष्ठ / पाककृती / बुंदी चा लाडू

Photo of Bundi ka Laddu by Jayshree Bhawalkar at BetterButter
1410
5
0.0(0)
0

बुंदी चा लाडू

Jun-17-2018
Jayshree Bhawalkar
2 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बुंदी चा लाडू कृती बद्दल

ही पाककृती संपूर्ण भारता ची सर्वप्रिय रेसिपी आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • बॉइलिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 वाटी रेडिमेड बुंदी
  2. 2 चमचे मगज बीज
  3. 11/4 सव्वा वाटी साखर
  4. 1 चिमूट खायचा केशरी रंग

सूचना

  1. सगळ साहित्य जवळ ठेवा
  2. एका पॅन मध्ये साखर आणि साखर बुडेल इतकच पाणी घालावेआणि मंद आंचे वर उकळा.
  3. साखरे चा गोळी बंद /पक्का पाक करात्यात एक चिमूट खायचा केशरी रंग घालून मिक्स करा
  4. एका वाडग्यात बुंदी घ्या त्यात पाक ,मगज करी चे बिया घाला आणि नीट मिक्स करा
  5. जरूर वाटली तर थोडं गरम पाणी घाला ,मिक्स करा
  6. आता लाडू वळा
  7. आपले झटपट गोड गोड बुंदी चे लाडू सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर