कांद्याची चटणी | Onion chatni Recipe in Marathi

प्रेषक Maya Ghuse  |  17th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Onion chatni recipe in Marathi,कांद्याची चटणी, Maya Ghuse
कांद्याची चटणीby Maya Ghuse
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

कांद्याची चटणी recipe

कांद्याची चटणी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Onion chatni Recipe in Marathi )

 • कांदे 2 चिरून
 • तेल 2 चमचे
 • हिरवी मिरची 2
 • हळदं पाव चमचा
 • मोहरी चिमूटभर
 • मीठ चवीनुसार

कांद्याची चटणी | How to make Onion chatni Recipe in Marathi

 1. कढईत तेल तापवून त्यात जिरं-मोहरी टाकली
 2. कांदा चिरून टाकला ,पाण्याचा सपका लावला
 3. त्यात मिरची ,हळदं, मीठ टाकून मिसळून घेतलं
 4. शिजल्यावर कोथिंबीर टाकून पोळीबरोबर वाढले

My Tip:

ऐनवेळी, भाजी नसल्यास, पट्कन् होते, भाताबरोबर ही चांगली लागते

Reviews for Onion chatni Recipe in Marathi (0)