जवला कॉर्न कटलेट | Javla corn cutlet Recipe in Marathi

प्रेषक Sunil Chavan  |  17th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Javla corn cutlet recipe in Marathi,जवला कॉर्न कटलेट, Sunil Chavan
जवला कॉर्न कटलेटby Sunil Chavan
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

जवला कॉर्न कटलेट recipe

जवला कॉर्न कटलेट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Javla corn cutlet Recipe in Marathi )

 • १ ओके जवला १ वाटी
 • २ १वाटी मक्याचे वाफलेले दाण्याची पेस्ट
 • ३ १ बारीक चिरलेला कांदा
 • ४ २ चमचे आल पेस्ट
 • ५ २ चमचे लसूण पेस्ट
 • ६ कोथिंबिर बारीक चिरून
 • ७ पाव वाटी भाजलेल्या डाळे ची पावडर
 • ८ ४चमचे तिखट
 • ९ १ चमचा गरम मसाला
 • १० १ चमचा धणे पावडर
 • ११ अर्धा चमचा जिरे पावडर
 • १२ चवीपुरत मिठ

जवला कॉर्न कटलेट | How to make Javla corn cutlet Recipe in Marathi

 1. साहित्य
 2. प्रथम सर्व साहित्य चांगल एकञ मिक्स करून घ्या
 3. याचे छोटे छोटे लांबट चपटे गोळे करून घ्या
 4. फ्रायपँनमध्ये तेलावर शँलो फ्राय करा
 5. सॉस कींवा चटणी बरोबर सर्व्ह करा

Reviews for Javla corn cutlet Recipe in Marathi (0)