मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाटा पत्ताकोबी भाजी

Photo of Batatakobi bhaji by Maya Ghuse at BetterButter
485
2
0.0(0)
0

बटाटा पत्ताकोबी भाजी

Jun-17-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाटा पत्ताकोबी भाजी कृती बद्दल

बटाटा पत्ताकोबी भाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पत्ताकोबी 1 वाटी
  2. बटाटा 1 चिरून
  3. टमाटे चिरून 1
  4. हळदं पाव चमचा
  5. लाल मिरची चिरून 3
  6. आलं लसूण पेस्ट 1 चमचा
  7. तेल 2 चमचे
  8. मोहरी चिमूटभर
  9. जिरं चिमूटभर
  10. मीठ चवीनुसार

सूचना

  1. पत्ताकोबी बटाटा, टमाटे चिरून घेतले
  2. पातेल्यात तेल तापवून जिरं-मोहरी तडतडल्यावर लाल मिरची टाकून परतले
  3. आलं लसूण पेस्ट टाकली,टमाटे,हळदं टाकून परतले
  4. बटाटा कोबी टाकून मिसळून,थोड पाणी टाकून, झाकण घालून शिजवले
  5. कोथिंबीर घालून वाढले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर