Photo of Papad chura by Maya Ghuse at BetterButter
1618
4
0.0(0)
0

पापड चूरा

Jun-17-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पापड चूरा कृती बद्दल

पापड चूरा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • सॅलड
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 3-4 पापड
  2. तेल 1वाटी तळण्या करीता
  3. तिखट चिमूटभर
  4. मीठ चवीनुसार

सूचना

  1. पापड तळून घेतले
  2. चूरा करून घेतले
  3. वरून तिखट, मीठ ,बारीक कांदा चाट मसाला टाकून मिसळून घेतलं
  4. जेवतांना तोंडी लावायला झटपट होणारा डिश

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर