दाल वड़ा | Daal vada recipe Recipe in Marathi

प्रेषक Neha Santoshwar  |  18th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Daal vada recipe recipe in Marathi,दाल वड़ा, Neha Santoshwar
दाल वड़ाby Neha Santoshwar
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

4

0

दाल वड़ा recipe

दाल वड़ा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Daal vada recipe Recipe in Marathi )

 • एक वाटी - लाखोरी डाळ 
 • दोन कांदे- बारीक चिरलेले,
 • ४-५ हिरव्या मिरच्या बारीक चिरुन,
 • एक चमचा- लाल तिखट,  
 • मूठभर चिरलेली कोंथिबीर,
 • चवीपुरतं मीठ,
 • एक चमचा चाट मसाला,
 • ओवा,
 • तळण्यासाठी तेल. 

दाल वड़ा | How to make Daal vada recipe Recipe in Marathi

 1. 1-लाखोरी डाळ ४-५ तास भिजत ठेवा.
 2. 2-नंतर भिजवलेली डाळ मिक्सरमधून जाडसर वाटून घ्या.
 3. 3-नंतर त्यात वरील सगळे साहित्य एकत्र करून एकजीव करुन घ्या.
 4. 4-अखेर त्याचे छोटे-छोटे गोळे करून ते थोडे चपटे करा आणि तळून काढा.
 5. 5-

Reviews for Daal vada recipe Recipe in Marathi (0)