Photo of Daal vada recipe by Neha Santoshwar at BetterButter
1178
6
0.0(0)
0

दाल वड़ा

Jun-18-2018
Neha Santoshwar
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दाल वड़ा कृती बद्दल

लाखोरी दाल वड़ा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. एक वाटी - लाखोरी डाळ 
  2. दोन कांदे- बारीक चिरलेले,
  3. ४-५ हिरव्या मिरच्या बारीक चिरुन,
  4. एक चमचा- लाल तिखट,  
  5. मूठभर चिरलेली कोंथिबीर,
  6. चवीपुरतं मीठ,
  7. एक चमचा चाट मसाला,
  8. ओवा,
  9. तळण्यासाठी तेल. 

सूचना

  1. 1-लाखोरी डाळ ४-५ तास भिजत ठेवा.
  2. 2-नंतर भिजवलेली डाळ मिक्सरमधून जाडसर वाटून घ्या.
  3. 3-नंतर त्यात वरील सगळे साहित्य एकत्र करून एकजीव करुन घ्या.
  4. 4-अखेर त्याचे छोटे-छोटे गोळे करून ते थोडे चपटे करा आणि तळून काढा.
  5. 5-

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर