मुख्यपृष्ठ / पाककृती / शेंगाची भजी

Photo of Drumstick pakoda by deepali oak at BetterButter
547
4
0.0(0)
0

शेंगाची भजी

Jun-18-2018
deepali oak
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेंगाची भजी कृती बद्दल

शेवग्याच्या शेंगाची भजी एक वेगळी चव...!

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. शेवग्याच्या शेंगा ३/४
  2. एक वाटी बेसन
  3. अर्धी वाटी तांदूळ पीठ
  4. आले लसूण मीरची पेस्ट १ चमचा
  5. तिखट,हळद ,हिंग व मीठ
  6. तेल तळणीसाठी
  7. पाणी

सूचना

  1. शेंगाचे सोलुन तुकडे करून मीठ घालून जरा वाफवून घ्या.
  2. एका बाऊल मध्ये पीठे घ्या.
  3. त्यात पेस्ट घाला.
  4. तिखट मीठ हिंग हळद घाला.
  5. जरा पाणी घालून सरसरित पीठ भिजवा.
  6. आता एक एक करित शेंगाचा तुकडा पीठात घोळवून डीप फ्राय करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर