मक्का टीक्की | Corn tikki Recipe in Marathi

प्रेषक deepali oak  |  18th Jun 2018  |  
5 from 2 reviews Rate It!
 • Corn tikki recipe in Marathi,मक्का टीक्की, deepali oak
मक्का टीक्कीby deepali oak
 • तयारी साठी वेळ

  12

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

3

2

मक्का टीक्की recipe

मक्का टीक्की बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Corn tikki Recipe in Marathi )

 • मक्याचे दाणे २ वाटी.
 • ऊकडलेले बटाटे २-३ मध्यम आकाराचे.
 • आले,एक ईंच
 • लसूण ४/५ पाकळी.
 • मिरच्या ३/४.
 • कोथिंबीर चिरून एक लहान वाटी.
 • तेल
 • तिखट व मीठ,हळद
 • एक लहान चमचा बेसन व तांदूळपीठ.
 • तांदुळाचे पीठ किंवा रवा किंवा ब्रेडक्रम्स

मक्का टीक्की | How to make Corn tikki Recipe in Marathi

 1. मीक्सरल मक्याचे दाणे व
 2. आले,लसुण,मिरची जाडसर वाटुन घ्या.
 3. आता पसरट ताटात सर्व काढून त्यात कोथिंबीर घाला.
 4. आता बटाटे कुस्करुन घाला.तिखट मीठ हळद घालून मिक्स करा
 5. बेसन व तांदुळाची पिठी घालून मळून घ्या.
 6. हाताने गोल गोल टिक्की बनवून ब्रेडक्रम्स किंवा रव्यात घोळवून पॅन मध्ये शेलो फ्राय करा
 7. दोन्हीकडनं सोनेरी रंग येऊ देणे
 8. तयार तुमची काॅर्न टीक्कि
 9. साॅस किंवा चटणी सोबत खाऊ घाला.

My Tip:

ह्यात पाणी घालून मळु नका.

Reviews for Corn tikki Recipe in Marathi (2)

Anvita Amit5 months ago

wow...
Reply

samina shaikh5 months ago

nice
Reply