Photo of Corn tikki by deepali oak at BetterButter
671
6
0.0(2)
0

Corn tikki

Jun-18-2018
deepali oak
12 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. मक्याचे दाणे २ वाटी.
  2. ऊकडलेले बटाटे २-३ मध्यम आकाराचे.
  3. आले,एक ईंच
  4. लसूण ४/५ पाकळी.
  5. मिरच्या ३/४.
  6. कोथिंबीर चिरून एक लहान वाटी.
  7. तेल
  8. तिखट व मीठ,हळद
  9. एक लहान चमचा बेसन व तांदूळपीठ.
  10. तांदुळाचे पीठ किंवा रवा किंवा ब्रेडक्रम्स

सूचना

  1. मीक्सरल मक्याचे दाणे व
  2. आले,लसुण,मिरची जाडसर वाटुन घ्या.
  3. आता पसरट ताटात सर्व काढून त्यात कोथिंबीर घाला.
  4. आता बटाटे कुस्करुन घाला.तिखट मीठ हळद घालून मिक्स करा
  5. बेसन व तांदुळाची पिठी घालून मळून घ्या.
  6. हाताने गोल गोल टिक्की बनवून ब्रेडक्रम्स किंवा रव्यात घोळवून पॅन मध्ये शेलो फ्राय करा
  7. दोन्हीकडनं सोनेरी रंग येऊ देणे
  8. तयार तुमची काॅर्न टीक्कि
  9. साॅस किंवा चटणी सोबत खाऊ घाला.

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Anvita Amit
Jun-20-2018
Anvita Amit   Jun-20-2018

wow...

samina shaikh
Jun-20-2018
samina shaikh   Jun-20-2018

nice

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर