मुख्यपृष्ठ / पाककृती / कोथिंबीर वडी

385
3
0.0(0)
0

कोथिंबीर वडी

Jun-18-2018
Trupti Raut
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोथिंबीर वडी कृती बद्दल

सगळ्यांना आवडणारी रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • साईड डिश

साहित्य सर्विंग: 4

  1. निवडलेली कोथिंबीर एक मोठी गड्डी
  2. दोन वाटी बेसन पीठ
  3. 3/4चमचे तांदूळ पिठी किंवा कॉर्नफ्लोअर
  4. मिरची लसूण खोबरे जिरे ची पेस्ट
  5. तीळ, मीठ,तेल,ओवा
  6. हळद

सूचना

  1. कोथिंबीर धुहून चिरून घ्यावी
  2. मग त्यात बेसन पीठ तांदूळ पिठी ऍड करा
  3. मग सर्व मसाले मीठ तीळ ओवा मिक्स करून रोल बनवा
  4. स्टीमर मध्ये पाणी गरम करून एका चाळणीला तेल लावून रोल त्यात ठेऊन उकडून घ्या .
  5. गार झाल्यावर कट करून शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर