565
3
5.0(0)
0

Aalu vadi

Jun-18-2018
Trupti Raut
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • साईड डिश

साहित्य सर्विंग: 4

  1. 10/12 अळूची पाने
  2. एक वाटी बेसन पीठ
  3. 2/3 चमचे तांदूळ पिठी
  4. तीळ,मीठ,हळद,
  5. लाल मिरची पावडर,लसूण मिरची खोबरे पेस्ट
  6. पाणी,तेल

सूचना

  1. पाने धुहून पुसून घ्या
  2. बेसन पीठ तांदूळ पिठी मीठ व सर्व मसाले एकत्र करून पाणी टाकून पेस्ट करा
  3. पानाच्या मागील बाजूला पीठ लावून घ्या एकावर एक 3/4 पाने ठेऊन घट्ट रोल करून उकडून घ्या
  4. गार झाल्यावर कट करून शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर