मुख्यपृष्ठ / पाककृती / चीजी ब्रेड रोल

Photo of Cheese Bread Roll by samina shaikh at BetterButter
791
6
5.0(0)
0

चीजी ब्रेड रोल

Jun-18-2018
samina shaikh
15 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चीजी ब्रेड रोल कृती बद्दल

सगळ्याना आवडेल अशी क्रीस्पी डिश

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किड्स रेसिपीज
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 5

  1. अर्धा कीलो बटाटे (उकडुन)
  2. 2 कांदे ( बारीक चिरून)
  3. 1 छोटी वाटी कोथम्बीर (चिरून)
  4. 5ते 6 हिरव्या मिरच्या बारीक चिरून/पेस्ट
  5. 1 चमचा चाट मसाला
  6. चवीनुसार मीठ
  7. 1 चमचा जिरे पुड
  8. 1 चमचा धने पुड
  9. 1 वाटी कीसलेले चीज़
  10. 1 प्याकेट ब्रेड
  11. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. बटाटे स्म्याश करा
  2. त्यात कांदा मीठ घाला
  3. धने जिरे पुड घाला
  4. कोथम्बीर चाट मसाला घालून मीक्स करा
  5. आता चीज़ ग्रेट करुन घाला
  6. सगळे मिश्रण छान मिक्स करा
  7. आता ब्रेड स्लाइस पाण्यांत थोडे भिजवून घ्या
  8. त्यात वरील मिश्रण भरा व हाताने रोल शेप द्या
  9. तेल गरम करुन ब्रेड रोल डीप फ्राय करा
  10. सॉस सोबत गरम गरम सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर