राजमा पकोडे | Red Kidney Beans Fritters Recipe in Marathi

प्रेषक Priti Tara  |  18th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Red Kidney Beans Fritters recipe in Marathi,राजमा पकोडे, Priti Tara
राजमा पकोडेby Priti Tara
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

4

0

About Red Kidney Beans Fritters Recipe in Marathi

राजमा पकोडे recipe

राजमा पकोडे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Red Kidney Beans Fritters Recipe in Marathi )

 • भिजवलेले राजमा १ ते दिड वाटी
 • मक्याच पिठ २-३ चमचे
 • आले+लसूण+हिरवी मिरची पेस्ट
 • कोथिंबीर (ऐच्छिक )
 • लाल तिखट आवश्यकतेनुसार
 • चवी नुसार मीठ
 • तळण्यासाठी तेल .

राजमा पकोडे | How to make Red Kidney Beans Fritters Recipe in Marathi

 1. भिजवून ठेवलेले राजमा मिक्सर मध्ये वाटून घेऊन त्यामध्ये आले + लसूण + हिरवी मिरची पेस्ट व इतर जिन्नस घालून मिश्रण व्यवस्थित एकजीव करावा .
 2. कढईत तेल तापवून त्यामध्ये हाताने किंवा चमच्याने पकोडे कढईत सोडून तळून घ्यावेत . तळलेले पकोडे टोमॅटो सॉस किंवा इतर खोबरे चटणी सोबत सर्व्ह कराव.

Reviews for Red Kidney Beans Fritters Recipe in Marathi (0)