BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / राजमा पकोडे

Photo of Red Kidney Beans Fritters by Priti Tara at BetterButter
469
2
0(0)
0

राजमा पकोडे

Jun-18-2018
Priti Tara
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

राजमा पकोडे कृती बद्दल

राजमा पकोडे हे पौष्टिक तर आहेतच त्याचबरोबर पावसाळ्यात चहा सोबत याची मजा काही औरच.

रेसपी टैग

  • सोपी
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 4

  1. भिजवलेले राजमा १ ते दिड वाटी
  2. मक्याच पिठ २-३ चमचे
  3. आले+लसूण+हिरवी मिरची पेस्ट
  4. कोथिंबीर (ऐच्छिक )
  5. लाल तिखट आवश्यकतेनुसार
  6. चवी नुसार मीठ
  7. तळण्यासाठी तेल .

सूचना

  1. भिजवून ठेवलेले राजमा मिक्सर मध्ये वाटून घेऊन त्यामध्ये आले + लसूण + हिरवी मिरची पेस्ट व इतर जिन्नस घालून मिश्रण व्यवस्थित एकजीव करावा .
  2. कढईत तेल तापवून त्यामध्ये हाताने किंवा चमच्याने पकोडे कढईत सोडून तळून घ्यावेत . तळलेले पकोडे टोमॅटो सॉस किंवा इतर खोबरे चटणी सोबत सर्व्ह कराव.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर