इडली वडे | Idly vada Recipe in Marathi

प्रेषक Trupti Raut  |  18th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Idly vada by Trupti Raut at BetterButter
इडली वडेby Trupti Raut
 • तयारी साठी वेळ

  24

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

इडली वडे recipe

इडली वडे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Idly vada Recipe in Marathi )

 • एक वाटी तांदूळ भिजवायचे
 • अर्धी वाटी उडीद डाळ, अर्धा चमचा मेथी एकत्र bhijavne
 • उकडलेले बटाटे 3/4
 • मिरची आले जिरे लसूण पेस्ट
 • हळद
 • कोथिंबीर
 • कढीपत्ता
 • मीठ
 • तेल
 • बेसन पीठ दोन वाटी
 • अर्धा चमचा सोडा

इडली वडे | How to make Idly vada Recipe in Marathi

 1. डाळ तांदूळ भिजल्यावर पाणी काढून टाका
 2. 7/8 तास डाळ तांदूळ bhijlyavar ते वाटून पीठ फुगण्यास ठेवायचे
 3. 10/12 तास पीठ फुगल्यावर मीठ टाकून इडल्या बनवा
 4. उकडलेल्या बटाट्याची तेलात कढीपत्ता मिरचीपेst हळद मीठ टाकून भाजी बनवून गार करून घ्या
 5. तयार इडल्या पाव प्रमाणे मध्ये कट करुन भाजी stuff करा
 6. बेसन पिठात हळद सोडा मीठ पाणी टाकून बॅटर बनवायचे
 7. Stuff इडल्या पिठात बुडवून डीप फ्राय करा
 8. टोमॅटो केचप शेव टाकून सर्व्ह करा

My Tip:

शिळ्या इडल्या पण चालतात

Reviews for Idly vada Recipe in Marathi (0)