450
3
0.0(0)
0

इडली वडे

Jun-18-2018
Trupti Raut
1440 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

इडली वडे कृती बद्दल

Potbharichi recipi

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. एक वाटी तांदूळ भिजवायचे
  2. अर्धी वाटी उडीद डाळ, अर्धा चमचा मेथी एकत्र bhijavne
  3. उकडलेले बटाटे 3/4
  4. मिरची आले जिरे लसूण पेस्ट
  5. हळद
  6. कोथिंबीर
  7. कढीपत्ता
  8. मीठ
  9. तेल
  10. बेसन पीठ दोन वाटी
  11. अर्धा चमचा सोडा

सूचना

  1. डाळ तांदूळ भिजल्यावर पाणी काढून टाका
  2. 7/8 तास डाळ तांदूळ bhijlyavar ते वाटून पीठ फुगण्यास ठेवायचे
  3. 10/12 तास पीठ फुगल्यावर मीठ टाकून इडल्या बनवा
  4. उकडलेल्या बटाट्याची तेलात कढीपत्ता मिरचीपेst हळद मीठ टाकून भाजी बनवून गार करून घ्या
  5. तयार इडल्या पाव प्रमाणे मध्ये कट करुन भाजी stuff करा
  6. बेसन पिठात हळद सोडा मीठ पाणी टाकून बॅटर बनवायचे
  7. Stuff इडल्या पिठात बुडवून डीप फ्राय करा
  8. टोमॅटो केचप शेव टाकून सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर