607
2
0.0(0)
0

शंकरपाळी

Jun-18-2018
Trupti Raut
60 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शंकरपाळी कृती बद्दल

लहान मुलांना फार आवडते

रेसपी टैग

  • सोपी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 4

  1. अर्धा किलो मैदा
  2. पावशेर साखर
  3. तूप एक वाटी
  4. दूध एक वाटी
  5. चिमूटभर मीठ
  6. तळायला तुप किंवा तेल

सूचना

  1. दूध तूप साखर एकत्र करून गरम करा
  2. त्यात मैदा मळून 1.2 तास पीठ मळून ठेऊन द्या
  3. नंतर शंकरपाळी करून तळून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर