साबुदाणा वडे | Sabudana Vade Recipe in Marathi

प्रेषक Priti Tara  |  18th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Sabudana Vade recipe in Marathi,साबुदाणा वडे, Priti Tara
साबुदाणा वडेby Priti Tara
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

साबुदाणा वडे recipe

साबुदाणा वडे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sabudana Vade Recipe in Marathi )

 • १) १ वाटी साबुदाणा 
 • २) ३ मोठे बटाटे
 • ३) १/२ वाटी शेंगदाणे
 • ४) २ हिरव्या मिरच्या
 • ५) २ छोटे चमचे लिंबू रस
 • ६)बारीक चिरलेली कोथिंबीर
 • ७) १ छोटा चमचा  जिरे 
 • ८) १ छोटा चमचा साखर
 • ९) मीठ चवीनुसार
 • १०) तेल तळण्यासाठी

साबुदाणा वडे | How to make Sabudana Vade Recipe in Marathi

 1. साबुदाणा ५  तास किंवा रात्रभर भिजू घालावा.  
 2. *चांगला भिजला की त्यातले पाणी काढून  टाकावे.
 3. बटाटे उकडून घ्यावे, साल काढून कुस्करून घ्यावे. 
 4. शेंगदाणे भाजून सोलुन घ्यावे मिक्सरला  लावूनजाडसर कूट करून घ्यावे.
 5. एका बाउलमध्ये भिजवलेले साबुदाणे,  कुस्करलेलाबटाटा, शेंगदाण्याचे कूट,मीठ, साखर व  लिंबाचा रस घालून मिश्रण एकजीव करून  घ्यावे.
 6. तयार मिश्रणाचे समान गोळे करून घ्यावे.  तळहाथाने दाबून घ्यावे.
 7. एका कढईत तेल गरम करून त्यात वडे  गोल्डनब्राउन तळुन घ्यावे. 
 8. हिरव्या चटणीसोबत किंवा गोड दह्यासोबत सर्व्हकरावे. 

Reviews for Sabudana Vade Recipe in Marathi (0)