BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / अळूच्या वड्या

Photo of aluchya vadya by Lata Vilaspure at BetterButter
0
0
0(0)
0

अळूच्या वड्या

Jun-19-2018
Lata Vilaspure
20 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

अळूच्या वड्या कृती बद्दल

हा पदार्थ नाश्त्यासाठी छान आहे.

रेसपी टैग

  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. अळूची पाने 6
  2. बेसन पीठ 1 वाटी
  3. हळद 1/2चमचा
  4. लाल तिखट 1चमचा
  5. ववा 1/2चमचा
  6. जिरे 1चमचा
  7. चिंचेचा कोळ 2चमचे
  8. तळण्यासाठी तेल
  9. तिळ 1चमचा
  10. चवीनुसार मीठ

सूचना

  1. बेसन पीठात लाल तिखट हळद ववा जिरे मीठ चिंचेचा कोळ टाकून आवश्यकते नुसार पाणी घालून भिजवा. अळूची पाने धूवून घ्या एका पानावर पिठ लावून घ्या. दूसरं पान त्या पानावर ठेवा (एकाचं टोक एकचे तिकडे अशा पध्दतीने ठेवा)त्याला पीठ लावून तिसरे पान ठेवा त्याला पीठ लावून त्याची गूंडाळी करा. दुसर्या तीन पानाचं त्याच पध्दतीने करून पातेल्यात पाणी घालून त्यावर चाळनी ठेवून उकडून घ्या. गार झाल्यावर नंतर त्याचे गोल काप करून तळून घ्या.ताटात काढुन त्यावर फोडणी घाला (तेलात जिरे मोहरी तीळ घालून अळूच्या वड्यावर घाला)

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर