Photo of anda pakoda by Lata Vilaspure at BetterButter
754
0
0.0(0)
0

अंडा भजी

Jun-19-2018
Lata Vilaspure
25 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

अंडा भजी कृती बद्दल

हा पदार्थ बनवण्यासाठी खूप सोपा आहे. लगेच होनारा आहे

रेसपी टैग

  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. अंडे 6
  2. बेसन 4मोठे चमचे
  3. काॅर्न फ्लाॅवर 2चमचे
  4. लाल तिखट 1चमचा
  5. ववा 1/2चमचा
  6. मीठ चवीनुसार
  7. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. अंडे 10 ते 15 मिनिटे उकडून साल काढून घ्या. बेसन पीठात काॅर्न फ्लाॅवर मीक्स करून घ्या त्यात लाल तिखट ववा मीठ घालून मीक्स करा अंड्याचे दोन भाग करा व ते पिठात बुडवून तळून घ्या..

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर