BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / मेदू वडा

Photo of Meduvada by Manasvi Pawar at BetterButter
0
3
0(0)
0

मेदू वडा

Jun-19-2018
Manasvi Pawar
270 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेदू वडा कृती बद्दल

ही एक दक्षिणेकडे केली जाणारी रेसिपी आहे.पौष्टीक आणि रूचकर..

रेसपी टैग

  • व्हेज
  •  केरळ
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. एक वाटी उडदाची डाळ
  2. चार पाच कढीपत्ता पाने
  3. मीठ चवीनुसार
  4. दोन हिरव्या मिरच्या
  5. चार पाच काळी मिरी
  6. कोथिंबीर
  7. तेल तळण्यासाठी
  8. आल्याचा एक तुकडा

सूचना

  1. उडदाची डाळ चार तास भिजवून घ्या
  2. आता या डाळीमध्ये आलं मिरची काळीमिरी मीठ कोथिंबीर घालून मिक्सरमध्ये वाटून घ्यावे
  3. तेल गरम करून त्यात आता मेदूवडे करायला घ्यावे
  4. मेदू वडा करताना जवळ एका भांड्यात थोडे पाणी घ्या
  5. हाताला पाणी लावून त्यावर पीठ घ्या आणि मग मध्य भागी एक गोल करून तो वडा तेलात सोडावा
  6. सोनेरी रंगावर दोन्ही बाजूंनी तळून घ्यावे
  7. चटणी आणि सांबार बरोबर खाण्यास द्यावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर