मुख्यपृष्ठ / पाककृती / गव्हाच्या पिठाची चाट कटोरी

Photo of Gavyachya pithachi chat katori by Lata Vilaspure at BetterButter
738
4
0.0(0)
0

गव्हाच्या पिठाची चाट कटोरी

Jun-19-2018
Lata Vilaspure
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गव्हाच्या पिठाची चाट कटोरी कृती बद्दल

हा पदार्थ पौष्टिक आणी हेल्दी आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किटी पार्टी
  • इंडियन
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • लो कॅलरी

साहित्य सर्विंग: 4

  1. गव्हाचे पीठ 1वाटी
  2. काॅर्न फ्लाॅवर 1चमचा
  3. जिरे 1/2चमचा
  4. ओवा 1/2चमचा
  5. तेल 1 चमचा
  6. मीठ चवीनुसार
  7. मोड आलेली मटकी 4चमचे
  8. भिजवलेले शेंगदाणे 2चमचे
  9. भिजवलेले हरभरे2चमचे
  10. मोड आलेले मूग 2चमचे
  11. बारीक कापलेला कांदा 4 चमचे
  12. चाट मसाला 2चमचे
  13. बारीक कापलेली कोथिंबीर 2चमचे
  14. तळण्यासाठी तेल
  15. बारीक शेव 4चमचे

सूचना

  1. पीठात ओवा जिरे मीठ तेल घालून पीठ मळून घ्या (घट्ट)10मिनिटे ठेवा.
  2. त्याच्या छोट्या छोट्या पातळ पुरी लाटून घ्या.
  3. वाट्याच्या बूडाला तेल लावून पुरी चिटकाऊन घ्या. मग कढईत तेल गरम करून त्या वाट्या कढईत सोडा चिमट्याने वाट्या काढून घ्या .पिठाच्या वाट्या बारीक गॅसवर कुरकुरीत तळून घ्या.एका ताटात काढुन घ्या.
  4. दुसर्या कढईत दोन चमचे तेल गरम करून त्यात सगळे कडधान्ये टाकून 5 मिनिटे वाफवून घ्या.
  5. गार झाल्यावर कटोरीत लागेल तेवढं भरा. वरून कच्चा कांदा. चाट मसाला बारीक शेव कच्ची कोथिंबीर टाका

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर