मूग भजी | Moong pakoda Recipe in Marathi

प्रेषक Manasvi Pawar  |  19th Jun 2018  |  
5 from 1 review Rate It!
 • Photo of Moong pakoda by Manasvi Pawar at BetterButter
मूग भजीby Manasvi Pawar
 • तयारी साठी वेळ

  2

  1 /2तास
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

5

1

मूग भजी recipe

मूग भजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Moong pakoda Recipe in Marathi )

 • एक वाटी मूग डाळ २ तास भिजवून घ्या
 • दोन हिरव्या मिरच्या
 • कोथिंबीर
 • हळद
 • हिंग
 • मीठ चवीनुसार
 • काळीमिरी ४-५
 • तेल तळण्यासाठी
 • एक चमचा तांदळाचे पीठ
 • जिरे १/२ चमचा

मूग भजी | How to make Moong pakoda Recipe in Marathi

 1. मूगाची डाळ भिजवून घ्या
 2. यामध्ये मिरची कोथिंबीर जीरे व काळीमिरी मीठ घालून मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे
 3. या मिश्रणात तांदळाची पिठी घालून व्यवस्थित मिक्स करावे
 4. तेल चांगले गरम झाले की सोनेरी रंगावर भजी तळून घ्या

Reviews for Moong pakoda Recipe in Marathi (1)

Nayana Palava year ago

Wow my fav
Reply